
अस्सल चव,
प्रत्येक घासात!
१००% शुद्ध गायीचे तूप
पारंपरिक बिलोना पद्धत
FSSAI प्रमाणित गुणवत्ता
पुणेरी तूप कसे बनते?
निवडक गायीच्या दुधापासून तयार केलेले दही, पारंपरिक बिलोन पद्धतीने हलवून त्यातून लोणी काढले जाते. यानंतर मंद आचेवर तयार होते शुद्ध, सुवासिक आणि स्वादिष्ट तूप. हीच पारंपरिक प्रक्रिया पुणेरी तूपाला देते त्याची खास चव आणि शुद्धता.
आत्ताच ऑर्डर करा
शुद्ध गायीचे तूप | बिलोन पद्धत | 100% नैसर्गिक




पुणेरी तूप – शुद्ध गायीचे तूप
₹549.00 – ₹899.00Price range: ₹549.00 through ₹899.00
पारंपरिक बिलोन पद्धतीने तयार केलेले,
१००% शुद्ध आणि नैसर्गिक गायीचे तूप.
प्रत्येक घासात घरगुती चव आणि शुद्धतेची खात्री.
पुणेरी तूप – शुद्धतेची खरी ओळख
पुण्याच्या परंपरेतून प्रेरित, पुणेरी तूप हे शुद्ध गायीच्या दुधापासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले तूप आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात शुद्ध आणि नैसर्गिक अन्न मिळणे कठीण झाले आहे. हाच विचार करून आम्ही ग्राहकांपर्यंत खऱ्या अर्थाने शुद्ध तूप पोहोचवण्याचा संकल्प केला. आमचे तूप निवडक गायीच्या दुधापासून तयार केले जाते. पारंपरिक बिलोन पद्धतीने दही मथून त्यातून लोणी काढले जाते आणि नंतर मंद आचेवर त्यापासून तूप तयार केले जाते. या प्रक्रियेमुळे तुपाची चव, सुवास आणि पौष्टिकता कायम राहते. आम्ही कोणतेही कृत्रिम घटक, प्रिझर्व्हेटिव्ह किंवा मिश्रण वापरत नाही. प्रत्येक बरणीत तुम्हाला मिळते १००% शुद्ध, नैसर्गिक आणि विश्वासार्ह तूप.
पुणेरी तूप घेऊन आले आहे गायीच्या तुपाची पारंपरिक चव आणि समृद्ध सुगंध. आपल्या रोजच्या जेवणात परंपरेचा स्वाद जपा आणि प्रत्येक घासाचा आनंद घ्या.
पुणेकरांचा विश्वास
आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम हीच आमची खरी ओळख! पुणेरी तुपाची चव, सुगंध आणि गुणवत्तेबद्दलचे त्यांचे अनुभव जाणून घ्या.
EXCELLENT
Based on 16 reviews
Posted on Google![]()
Suryawanshi Neha MangalsingTrustindex verifies that the original source of the review is Google.
I liked Puneri Tup ghee. It tastes good and has a nice aroma. The quality is good, and the packaging is nice. Happy with my purchase!Posted on Google![]()
rupesh phaleTrustindex verifies that the original source of the review is Google.
I really liked Puneri Tup pure cow ghee. It has a rich aroma, authentic traditional taste, and good packaging. The quality is impressive, and it tastes great with everyday meals. Happy with my experience!👌👌Posted on Google![]()
Sonali SatputeTrustindex verifies that the original source of the review is Google.
I liked Puneri Tup. It tastes good and goes well with everyday food. The quality is nice, and I am happy with my purchase. I would recommend it to others.Posted on Google![]()
Samiksha BadheTrustindex verifies that the original source of the review is Google.
I am happy with Puneri Tup. It has a nice taste and goes well with many Indian dishes. The packaging is good, and ordering was easy. I would buy it again!Posted on Google![]()
Sayli MahamuniTrustindex verifies that the original source of the review is Google.
Excellent quality, pure taste, and rich aroma!Posted on Google![]()
Sayali SonawaneTrustindex verifies that the original source of the review is Google.
I am happy with my Puneri Tup purchase. The ghee has a rich aroma and authentic taste. I would consider ordering again!Posted on Google![]()
Digambar SwapraTrustindex verifies that the original source of the review is Google.
पुणेरी तुपाची चव आणि सुगंध खूपच छान आहे! तुपाची गुणवत्ता आवडली. अगदी घरगुती तुपासारखी अस्सल चव लागते. एकदा वापरल्यावर पुन्हा घ्यावंसं वाटेल असं तूप आहे. अस्सल तुपाची चव आवडणाऱ्यांनी नक्की एकदा ट्राय करा! 😋👌Posted on Google![]()
Rutika GhawateTrustindex verifies that the original source of the review is Google.
The quality of Puneri Tup is excellent. I loved the rich aroma and authentic traditional taste of this pure cow ghee. Very happy with the product!Posted on Google![]()
Rachana MurdareTrustindex verifies that the original source of the review is Google.
I had a good experience with Puneri Tup. The product quality and traditional taste impressed me. I would recommend it to others who enjoy cow ghee.Posted on Google![]()
Abhijeet PatilTrustindex verifies that the original source of the review is Google.
“Excellent quality ghee for the puneri tup, with a rich aroma and authentic traditional taste. Very happy with the product quality. Highly recommended!”